Shri Satwai Devi Mandir Sanstha aaple saharsh swagat karit aahe

महाराष्ट्रात असलेल्या श्री सटुआई शक्तिपीठांपैकी डुबेरे येथील श्री सटुआई हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या जागृत देवस्थानाविषयी सर्वांना माहिती मिळवी म्हणून हा पंक्तप्रपंच. श्री क्षेत्र डुबेरे येथे साधारण ३०० वर्षापासून हे मंदिर स्थापण झालेले आहे. मंदिर जुन्या पध्दतीचे माडीचे दगड, विटा व मातीचे घर होते. मातृत्व हा स्त्रीच्या जिवनातील महत्वाचा प्रसंग, हिंन्दू धर्मातील रितीरिवाजा प्रमाणे अनेक संस्कार व धार्मिक विधी केले जातात. मूल जन्माला आले की सटुआई त्याच्या कपाळी प्रारब्ध ( भाग्यरेषा ) लिहीते असा समज हिंन्दू धर्मांमध्ये रूढ आहे. त्यामुळे सटुआई ऊर्फ सटी या देवतेला बाळ बाळंतीनीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.

श्री. नारायण केरुजी वाजे

Devi Mahatamye Mahiti

श्री क्षेत्र डुबेरे येथे साधारण ३०० वर्षापासून हे मंदिर स्थापण झालेले आहे. मंदिर जुन्या पध्दतीचे माडीचे दगड विटा मातीचे घर होते....

Devi Mahatamye Mahiti

श्री साखरे महाराज यांच्या हस्ते मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व तेव्हापासून दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सवात...

Devi Mahatamye Mahiti

श्री सटुआई देवी मंदीर संस्थान,
श्री क्षेत्र डुबेरे, ता. सिन्नर , जि. नासिक .

फोन नं : ९८९०३१९२२६.

संकेत स्थळ : info@satwai.org